Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: पालघर तालुक्यात श्वसनाच्या विकाराने पीडित असलेल्या कोरोना संशयिताचा मृत्यू
पालघर तालुक्यातील एका गावामधील 45 वर्षीय करोना संशयित रुग्णाचा पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला.या संशयितास ताप व श्वसनाचा विकार असल्याने त्याला दाखल करण्यात आले होते.





