Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत आढळले नवे ३४ कोरोना बाधित रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona_660_150220041149.jpg)
नवी मुंबई आणखी ३४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे इथली करोनाबाधितांची एकूण संख्या ३४८वर पोहोचली आहे. दरम्यान, यामुळंच राज्यभरात मद्य विक्रीची दुकानं सुरु झाली असली तरी नवी मुंबईतील मद्य विक्रीची दुकानं १७ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.