Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत आज ६४ कोरोनाबाधित रुग्ण वाढले

राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. नवी मुंबईत आज ६४ करोनाबाधित रुग्ण वाढले असून,शहरातील करोना बधितांची संख्या ९७४ वर पोहोचली आहे.