Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत आज ५४ कोरोना रुग्ण, शहरात एकूण ९१० करोनाबाधित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/8-6.jpg)
राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. नवी मुंबईत आज ५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर शहरातील करोनाबाधित संख्या ९१० वर पोहचली आहे.