Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या २५० वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/virus.jpg)
नवी मुंबईतील करोना रुग्णांची संख्या २५० वर पोहोचली आहे. आज दिवसभरात नवे २० रुग्ण वाढले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाउन आता 17 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.