Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: धारावीत डॉक्टरला कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-14-1.gif)
मुंबईतील धारावी परिसरात एका डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ३५ वर्षीय डॉक्टरची चाचणी करण्यात आली. रिपोर्टमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या डॉक्टरच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.