Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
विधानपरिषदेवर कोणाची वर्णी? महाविकासआघाडीच्या निवडीबाबत उत्सुकता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/udhav-koshari.jpg)
मुंबई: विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकासआघाडी सरकार राज्यपालांकडे सुची पाठवणार आहे. ही सुची आज पाठवलेली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नावात कोणाकोणाचा समावेश आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्य सरकारकडून या नावांबाबत कमालिची गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे या जागांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज ही उत्सुकता संपण्याची शक्यता आहे.