Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/MNS-1.jpg)
मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक 2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढणार आहे. तसेच परप्रांतियांचा मुद्दाही कायम ठेवणार आहे, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलेले आहे. ते सांगली येथे बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे हिंदुत्त्वाचा मुद्दा अधिक व्यापकपणे मांडेन असेही नांदगावकर यांनी म्हटलेले आहे.