Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला NCB ची धाड, तिघांना अटक
![NCB raid in Mumbai on New Year's Eve, three arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/man-arrested-1-1.jpg)
मुंबई |
नववर्षाच्या पूर्वसंध्येला एनसीबीने मुंबई येथील कुर्ला आणि अंधेरी येथे धाड टाकली आहे. या वेळी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडे काही प्रमाणात ड्रग्ज सापडल्याचे वृत्त समोर आलेले आहे.
वाचा- ‘हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय’, तुमची तक्रार काय आहे?