Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंंबई लोकल सुरु करण्यासाठी मनसेकडून सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास

मुंंबई: मुंंबई लोकल सुरु करण्यासाठी मनसेकडून सविनय कायदेभंग करण्यात येत आहे यासाठी अनेक मनसैनिक रस्त्यावर उतरलेले असुन आज मनसे सरचिटणीस संंदीप देशपांडे यांंनी सुद्धा लोकल ने प्रवास केलेला आहे.





