Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी महापौर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळशीदास म्हात्रे यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/EoJUiamWMAEOxUT.jpg)
मुंबई: मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी महापौर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळशीदास म्हात्रे यांचे निधन झाले आहे.
मुंबई: मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी महापौर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळशीदास म्हात्रे यांचे निधन झाले आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळशीदास म्हात्रे यांच्या निधनामुळे अनुभवी व समर्पित लोकसेवक हरपला. तुळशीदास म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 1, 2020
आम्ही म्हात्रे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. pic.twitter.com/I34JyXi0wG