Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मराठा आरक्षण व महिला सुरक्षा यावरून भाजपची विधिमंडळ परिसरात निदर्शने
मुंबई |
महाराष्ट्रात आज हिवाळी अधिवेशनचा दुसरा आहे. आणि अखेरचा दिवस आहे. दरम्यान आजच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी भाजपाने मराठा आरक्षण आणि महिला सुरक्षा यावरून विधिमंडळ परिसरात निदर्शनं सुरू केलेली आहेत.