Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
भिवंंडी इमारत दुर्घटनाग्रस्तांंना योग्य ती मदत मिळणार- पंंतप्रधान
मुंबई: भिवंडी येथे इमारत कोसळल्याने मृत्यु झालेल्यांंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांंजली वाहिलेली आहे. मृतांंच्या कुटूंबाना आधार देत आणि जखमींंच्या त्वरित रिकव्हरीसाठी प्रार्थना करत मोदींंनी नुकतेच ट्विट केलेले आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांंना योग्य मदत दिलेली जाईल असेही मोदींंनी म्हंंटलेले आहे.





