Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भाजप व राणे कुटुंबियांवर टीका करण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यास जे 39 वर्षात पाहिले व अनुभवले ते सर्वच बाहेर येईल- नारायण राणे
![Narayan Rane enters 'Lilavati'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/rane-narayan-0001_20170914873.jpg)
मुंबई: भाजप, राणे कुटुंबियांवर टीका करण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यास जे 39 वर्षात पाहिले आणि अनुभवले ते सर्व बाहेर येईल असे नारायण राणे यांनी म्हटलेले आहे.