breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भाजपा नेते, माजी आमदार सरदार तारासिंग यांचे मुंबईत निधन

मुंबई | प्रतिनिधी

भाजपा नेते आणि महाराष्ट्रातील माजी आमदार सरदार तारासिंह (Sardar Tara Singh) यांचे दुःखद निधन झाले आहे. महाराष्ट्र भाजपाच्या Vice President चित्रा वाघ (Chitra Kishor Wagh) यांनी ट्वीटर वरून तारा सिंह यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. दरम्यान, ‘मेरा काम ही मेरी पहचान”आयुष्याच्या शेवटाच्या क्षणापर्यंत या त्यांच्या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करत राहणारे नगरसेवक ते आमदार अशी जवळजवळ ४० वर्ष राजकीय कारकीर्द गाजवणारे आमदार सरदार तारासिंह यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांना चिरशांती देवो हीच प्रार्थना’ असं त्यांनी ट्वीट केले आहे.

सरदार तारा सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात मुंबई महानगर पालिकेतून झाली होती.

त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे.

चित्रा वाघ ट्वीट

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button