Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
बॉम्बे हाय कोर्टात उद्या सकाळी 11 वाजता रिया चक्रवर्थी सह 4 जणांच्या जामीनावर होणार सुनावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/bombay-high-court7.jpg)
मुंबई: बॉम्बे हाय कोर्टात उद्या सकाळी 11 वाजता रिया चक्रवर्थी सह 4 जणांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. दरम्यान ही सुनावणी Justice SV Kotwal करतील अशी माहिती दिलेली आहे.