Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ठाण्यातील कंपनीला लागलेली भीषण आग नियंत्रणात; सुदैवाने जीवितहानी टळली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/thane-fire.png)
मुंबई: आज सकाळी ठाणे पश्चिम येथील एका कंपनीच्या ऑफिसला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलेले आहे. यात कोणतीही जिवीत वा वित्त हानी झालेली नाहीये. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, 2 रेक्स्यू वाहनं, 3 वॉटर टँकर्स, 2 जॅम्बो वॉटर टॅंकर्स दाखल झालेल्या असून पोलिस आणि प्रादेशिक आपत्ती एमजीएमटी सेलचे अधिकारी देखील उपस्थित होते.