Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
उंच इमारतीवर स्टंटबाजी, मुंबई पोलिसांकडून तिघांवर गुन्हा दाखल

मुंबई: मुंबई शहरातील कांदिवली पश्चिम उपनगरात एका उंच इमारतीलगत स्टंटबाजी केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

मुंबई: मुंबई शहरातील कांदिवली पश्चिम उपनगरात एका उंच इमारतीलगत स्टंटबाजी केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
Case registered against 3 people for allegedly performing stunts on a ledge of a high-rise building in western suburb of Kandivali in Mumbai: Police
— Press Trust of India (@PTI_News) October 15, 2020