Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाहीन आफ्रिदीचे शाहिद आफ्रिदिच्या मोठ्या मुलीशी लग्न

शाहिद आफ्रिदीच्या कितव्या आणि कोणत्या मुलीशी केले लग्न

Shaheen Shah Afridi : पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने विवाहाने आपल्या नव्या आयुश्याची सुरूवात केली आहे. शाहीन शाह आफ्रीदीचा पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या मोठ्या मुलीशी विवाह झाला आहे. ३ फेब्रुवारीला कराचीमध्ये हा विवाह संपन्न झाला.

शाहीन शाह आफ्रीदीच्या विवाह सोहळ्याला सध्याचा पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम, माजी कर्णधार सरफराज अहमद, नसीम शाह यांसह अनेक खेळाडू उपस्थित होते.

शाहिद आफ्रिदीच्या ज्या मुलीसोबत शाहीन लग्न करणार अशी चर्चा होती ती नवरी म्हणून उभी राहिलीच नाही. शाहीनची अंशा कोणी दुसरीच निघाली आहे. त्यामुळे नक्की शाहिद आफ्रिदीच्या कितव्या आणि कोणत्या मुलीशी लग्न केले असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button