Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमधील PSI झाला ड्रीम ११ च्या माध्यमातून करोडपती!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात काम करत असलेले सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन मध्ये तब्बल दीड कोटींचं बक्षीस जिंकलं आहे. सध्या एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे. यामध्ये बांग्लादेश विरूद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती.

हेही वाचा – मुंबई, ठाणे, पुण्यापासून नागपूरपर्यंत महाराष्ट्रातील २९१ प्रकल्पांची रेरा नोंदणी पुढील महिन्यात रद्द होणार

गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांनी ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरू केले होतं. त्यांनी कालच बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावरती ड्रीम इलेव्हन ची टीम तयार केली ती अव्वल आली असून त्यामुळे सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहेत. त्यांच्या खात्यावर दोन दोन लाख रुपये येण्यास सुरुवात झाले असल्याची माहिती दिली आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button