ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आजचे राशिभविष्य : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

धनू : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button