Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यभर मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

पुणे | राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील विविध भागांत अलर्ट देखील जारी केला आहे. त्यामुळे राज्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रेड अलर्ट :
कोल्हापूर, सिंधुदुर्ग.
हेही वाचा – ‘..म्हणून अजित पवार गटाला मंत्रिपद नाही’; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
यलो अलर्ट :
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड.
ऑरेंज अलर्ट :
पुणे, सातारा, रत्नागिरी.





