Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
जालन्यातील औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू तर चार जखमी
जालना । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
जालन्यातील औद्योगिक वसाहतीमधील स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. लोखंड वितळवण्याच्या भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा स्फोट इतरा भयंकर होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच कारखान्याचेही मोठे नुकसान झाले आहे.