Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
GOODNEWS! मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची उद्यापासून परवानगी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/mumbai-MAHILA-local.jpg)
नवी दिल्ली: लोकलमधून महिलांना सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 नंतर मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीटरद्वारे ही माहती दिलेली आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हणालेले आहेत.