breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#COVID19: महाराष्ट्रात अडकलेले कर्नाटकमधील २ हजार ४४२ मजूर अखेर मायराज्यात परतले!

बेळगाव। महाईन्यूज । टीम ऑनलाईन

कोरोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह बहुतेक राज्यांनी आपल्या सीमाही बंद केल्या आहेत. परिणामी, कर्नाटक राज्यातील हजारो मजूर-कर्मचारी महाराष्ट्रात अडकले होते. त्यांना परत नेण्यासाठी कर्नाटक सरकारने सकारात्मक भूमिका घेतली.

रविवारी, कर्नाटकातील २ हजार ४४२ मजूर घेवून जाण्यासाठी कर्नाटक सरकारने ६२ बसेस पाठवल्या होत्या. त्याद्वारे संबंधित कामगारांना मायराज्यात नेण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button