Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#Covid-19: 24 तासांत 253 पोलिसांना कोरोनाची बाधा; तर 5 जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/maharashtra-police.jpg)
मुंबई: मागील 24 तासांत 253 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पोलिस दलातील कोरोना बाधितांचा आकडा 21,827 वर पोहचलेला असून त्यात 3,435 सक्रीय रुग्ण आहेत. तर 18,158 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 234 पोलिसांना कोरोना संसर्गामुळे प्राण गमवावे लागलेले आहेत.