Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 4,132 नवीन रुग्णांची नोंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/images.jpeg)
मुंबई: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 4,132 नवीन रुग्णांची नोंद झालेली असून, एकूण रुग्ण संख्या 17,40,461 वर पोहोचलेली आहे. आज 127 रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृत्यूसंख्या 45,809 वर पोहोचलेली आहे.
Maharashtra records 4,132 new coronavirus cases, taking tally to 17,40,461, while 127 fatalities put death toll at 45,809: state health department
— Press Trust of India (@PTI_News) November 13, 2020