breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: महाराष्ट्रात अनलॉक पाच आज घोषित होण्याची शक्यता…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/unlock.jpg)
पुणे: नव्या मार्गदर्शक तत्त्वांसह अनलॉक पाच आज घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्यभरातील विविध उद्योग, व्यवसाय आणि नागरिकांना नवा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.