breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Coronolockdown:जळगाव जिल्ह्यात आजपासून दारू विक्रीला सशर्त परवानगी
![Liquor stores opened in Chandrapur district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Daru-BAR.jpg)
जळगाव जिल्ह्यात आजपासून दारु विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात दारू घेण्यासाठी सकाळपासून तळीरामांच्या दारू दुकांनांसमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुकाने उघडण्यापूर्वीच अनेक जण दारू घेण्यासाठी रांगेत उभे राहिले होते.