Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: 12 तासांत राज्यात कोरोनाचे 82 नवे रुग्ण सापडले, मुंबईत सर्वाधिक 59 रुग्ण

गेल्या १२ तासांत राज्यात ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २०६४ वर पोहोचली आहे. यात मुंबईत सर्वाधिक ५९ रुग्ण सापडले आहेत.

काल रविवारी राज्यात १९८२ रुग्ण होते. त्यात आता ८२ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा २०६४ झाला आहे. गेल्या १२ तासांत मुंबईत ५९, मालेगावमध्ये १२, ठाण्यात ५, पुण्यात ३, पालघरमध्ये दोन आणि वसई-विरारमध्ये एक रुग्ण सापडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, यवतमाळ, जळगाव, औरंगाबादमध्ये गेल्या १२ तासांत एकही रुग्ण सापडलेला नाही.

राज्यातला कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा नक्कीच चिंताजनक आहे…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button