Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: सर्वेक्षणातील संशयितांचे नमुने घेतले
![# Covid-19: 14,989 new corona patients found in 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-3.jpg)
आरोग्य सर्वेक्षणातून निदर्शनास आलेले दुर्धर आजार असलेले, ज्येष्ठ नागरिक, प्राणवायूची पातळी कमी असलेल्या नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याचे काम सुरू झाले आहे. शहरातील अकोट फैल, खदान या भागातून गेल्या तीन दिवसांत नमुने जमा करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली आहे.