breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: राज्यात 5 लाख 56 हजार 428 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 48 हजार 26 नमुन्यांपैकी 1 लाख 47 हजार 741 नमुने पॉझिटिव्ह (17.42 टक्के) आलेले आहेत. राज्यात 5 लाख 56 हजार 428 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये राहत आहेत. सध्या 33 हजार 952 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button