breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 6931 रुग्णांचा मृत्यू
![Depressed businessman commits suicide in Amravati](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/deadbodytag_1569487301-2.jpg)
राज्यात काल दिवसभरात 192 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 109 रुग्णांचा मृत्यू गेल्या 48 तासांमधील तर उर्वरित 83 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्याचा मृत्यूदर 4.69 टक्के इतका आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 6 हजार 931 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.