Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद; मात्र लॉकडाउनबद्दल संभ्रमावस्था कायम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Uddhav-222222.jpg)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधला. मात्र लॉकडाउनचं काय? हा प्रश्न अद्यापही कायम आहे.
लॉकडाउन वाढणार की नाही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे लॉकडाउनबाबत संभ्रमावस्था कायम आहे. आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुक, ट्विटर आणि यू ट्युबच्या माध्यमातून संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला मात्र त्यातून लॉकडाउन संपण्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.