breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचे ५९७ नवे रुग्ण, २४ तासात ३२ मृत्यू, संख्या ९ हजार ९०० च्याही पुढे

महाराष्ट्रात करोनाचे नवे ५९७ रुग्ण आढळले आहेत तर २४ तासात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या आता ९ हजार ९१५ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज २०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १५९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button