breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचे नवे ५८३ रुग्ण, २७ मृत्यू, संख्या १० हजारांच्याही पुढे

महाराष्ट्रात करोनाचे नवे ५८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात करोनाची लागण होऊन २७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ५८३ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १० हजार ४९८ झाली आहे. गुरुवारपर्यंत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ९ हजार ९१५ होती. त्यामध्ये आता ५८३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने रुग्ण संख्या १० हजारांच्याही पुढे गेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button