Breaking-newsमहाराष्ट्र
#CoronaVirus:अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच
अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच, अमरावतीत आढळले कोरोनाचे सात नवे रुग्ण, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 389 कोरोनाबाधित रुग्ण, आतापर्यंत 262 नागरिकांची कोरोनावर मात, तर 17 जणांचा कोरोनाने मृत्यू





