Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
7 हजार टन कांदा भारतामध्ये आयात केलेला असून दिवाळी पूर्वी 25 हजार टन कांदा भारतात येणार आहे: केंद्रीय मंत्री पियुष गोयल
![Railway travellers will book 10 thousand ticket online from today Piyush Goyal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Piyush_Goyal_0.jpeg)
नवी दिल्ली: भारतामध्ये सध्या कांदा प्रश्न पेटलेला आहे. सर्वत्र कांद्याचे दर वाढलेले आहेत. देशात 7 हजार टन कांदा आयात केला आहे तर दिवाळी पूर्वी 25 हजार टन कांदा येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेली आहे.