Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद यंदा ऑनलाईन, राजू शेट्टींच्या भाषणाकडे लक्ष
![Raju Shetty's serious allegation of trying to break the farmers' movement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/raju-shetty-new-1.jpg)
पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद यांदा ऑनलाईन पार पडत आहे. आज ही परिषद पार पडते आहे. आजच्या परिषदेत राजू शेट्टी काय भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता आहे.