Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागतच, परंतू शेतकऱ्यांना आणखी मदत मिळायला हवीय- पंकजा मुंडे
मुंबई: मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झालेले आहे. या शेतकऱ्यांना सरकारने 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याचे स्वागत. परंतू, सरकारने आणखी मदत देण्याची आवश्यकता आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलेले आहे.