Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
सध्याच्या कठीण परिस्थितीत राजकारण आणू नका- मुख्यमंत्री

मुंबई: सध्याच्या कठीण परिस्थितीत राजकारण आणू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. तसंच राजकीय विषयावर मी दसरा मेळाव्यात बोलेन, असेही त्यांनी सांगितले आहे.





