breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

संपूर्ण देश दिवाळी साजरी करत असताना महाराष्ट्राचे वीर जवान ऋषीकेश जोंधळे व भूषण सतई शहीद

मुंबई: महाराष्ट्राचे वीर जवान ऋषीकेश जोंधळे व भूषण सतई शहीद झाले आहेत. पाक -भारत मध्ये सीमेवर संघर्षामध्ये त्यांना वीरमरण आलेले आहे. त्यांना महाराष्ट्राचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे…

उदयनराजे म्हणाले… संपूर्ण देश दिवाळी साजरी करत असताना ऐन दिवाळीमध्ये ऋषीकेश जोंधळे व भूषण सतई वीरजवान शहीद झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या प्राणाची बाजी लावून हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना सलाम व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button