breaking-newsपुणेमहाराष्ट्र

लोहगाव परिसरात तीन दुकाने फोडली

  • लोहगाव परिसरात तीन दुकाने फोडली

पुणे – लोहगाव परिसरात शुक्रवारी रात्री गुरुव्दार कॉलनी येथील तीन दुकाने फोडण्यात आली. दुकानांचे कुलूप व शटर वाकवून चोरट्यांनी आतील ऐवज नेला.
गुरुव्दार कॉलनीत असलेले स्नेहल एंटरप्रायजेस, बजरंग स्वीट होम आणि नुरी बेकरी ही तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. त्यांनी एका दुकानातील सात तर दुसऱ्या दुकानातील तीन हजाराची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये दोन दुचाकीवरून आलेले चोरटे शटर उचकटून आत प्रवेश करताना दिसत आहेत. या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button