Breaking-newsमहाराष्ट्र
रावेर मतदार संघातून रक्षा खडसे आघाडीवर
![Raksha Khadse criticizes Thackeray government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/raksha-khadse01jpg_201905241311.jpg)
जळगाव : लोकसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीत रावेर मतदार संघात सातव्या फेरी अखेर भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या आघाडीवर कायम आहे. पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेतली असून सातव्या फेरी अखेर त्यांना १ लाख ९० हजार ५९६ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना १ लाख ५१२ मते मिळाली आहे.