Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत आणि शेजारील देशांमध्ये दिसले ग्रहण, उत्तराखंडमध्ये 98% पर्यंत झाकला गेला सूर्य

आज सकाळी 9.16 वाजता सूर्यग्रहण सुरू झाले आहे. भारतामध्ये हे सर्वात पहिले सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी मुंबई-पुणे येथे दिसले. दिल्ली, जयपूर, जम्मू आणि गुजरातमध्येही ग्रहण दिसले. शेजारील देश पाकिस्तान आणि नेपाळ मध्येही ग्रहण दिसले.

यावर्षीचे हे पहिले आणि अखेरचे सूर्यग्रहण आहे. यानंतरचे सूर्यग्रहण हे 25 अक्टोबर 2022 ला भारतात दिसणार आहे. उत्तर भारताच्या काही भागांमध्ये चंद्राने सूर्याला 98% पर्यंत झाकून टाकले होते. ज्यामुळे कंकण सारखी आकृती तयार झाली. ज्योतिष ग्रंथांमध्ये याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button