Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
परभणीत थंडीची लाट, पारा 8.0 अंशावर तर यवतमाळ मध्ये 10.0 अंशावर
![#MaharashtraWinter: ‘या’ जिल्ह्यात पारा ५.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला; पुढील ४८ तास कडाक्याच्या थंडीचे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/SHEKOTI-THANDI.jpg)
मुंबई: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात थंडीची लाट आली असून आज परभणीतील तापमानाचा पारा 8.0 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे. तर यवतमाळमध्ये पारा 10.0 अंश सेल्सिअसवर आलेला आहे.