breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील खातेवाटप : गडकरींवर पुन्हा वाहतूक मंत्रीपदाची धुरा!

PM Narendra Modi Cabinet : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल (30 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांसाठी खातेवाटप झालं आहे.
कुणाला कोणतं मंत्रिपद :
अमित शाह – गृहमंत्री
निर्मला सीतारमण – अर्थमंत्री
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री
सदानंद गौडा – रसायन आणि खत मंत्री
रामविलास पासवान – अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री
नरेंद्र सिंह तोमर – कृषिमंत्री, ग्रामीण विकास, पंचायतराज मंत्री
रवीशंकर प्रसाद – विधी व न्याय मंत्री, माहिती आणि दूरसंचार मंत्री

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button