Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
‘निसर्ग’ चक्रीवादळ : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कोकोण दौऱ्यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/4-3.jpg)
रायगड। महाईन्यूज । प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी व मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी कोंकण दौऱ्यास सुरुवात केली.
माणगांव बाजारपेठ येथे पहिली भेट देण्यात आली. यावेळी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. यावेळी पवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.