Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा
मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधान सभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला.
(सविस्तर वृत्त लवकरच)