Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/ssc-hsc-680x365_c.jpg)
मुंबई | दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये होणार्याअ लेखी परीक्षांचं अंतिम वेळापत्रक आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. दहावीची परीक्षा 3 मार्च 2020 तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. मंडाळाने गेल्या महिन्या जारी केलेलं वेळापत्रक अंतिम करण्यात आलं आहे.